Tula Pahate Re Episode Update | राजेशचा जीव धोक्यात? | Zee Marathi
2019-03-29 2 Dailymotion
झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मालिकेत विक्रांतचे मूळ नाव गजा पाटील असल्याचं उघड होत. विक्रांत राजेशने ईशाला ही माहिती पुरवली असेल याच्या संशयावरून त्याच्या घरी येतो.